शशांकच्या घरी ‘सिक्रेट सांता’ची ‘गुड न्यूज' | Marathi actor Shashank Ketkar & Priyanka Good News |

2021-08-24 2

स्मॉल स्क्रीनवरील श्री अर्थात शशांक केतकरच्या घरी सिक्रेट सांताक्लॉज आलाय....... नाही कळलं....अहो शशांक केतकरच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. ही खुशखबर त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. त्याने ख्रिसमसच्या दिवशी ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे......शशांक केतकरने पत्नीचा बेबी बंपसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, “सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण, सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तूंपैकी एखादी भेटवस्तू इतकी सुंदर असू शकते याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. तुम्हा सगळ्यांना आमच्या तिघांकडून हॅपी हॉलिडे आणि नाताळच्या शुभेच्छा”, अशी पोस्ट करत शशांकने गोड बातमी दिली.

#lokmatcnxfilmy #ShashankKetkar #Priyanka #Goodnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber